18 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत ते उद्या सकाळपर्यंत
वरील इमेज मध्ये लाल कलरच्या आतील भागामध्ये नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा सोलापूर धाराशिव सांगली पूर्व भाग वडूज बार्शी कोल्हापूर बीड जालना बुलढाणा दक्षिण भाग अकोला दक्षिण अमरावती पूर्व दक्षिण कर्जत जामखेड सिल्लोड कन्नड परिसर येथे ठराविक अंतराने किंवा भाग सुटत ठिकाणी हलका मध्यम ते काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे
सर्वच ठिकाणी पाऊस होईल असे नाही काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकते
✅ दिनांक 21 22 23 24 जुलैला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे